कॅशलेस महाराष्ट्र

कॅशलेस महाराष्ट्राच्या यशोगाथा


×

नेट बँकिंग : एका क्लिकवर व्यवहार !

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
1
2
3
4
5
6
1
2
3
4
5
6
7
×

यु.पी.आय. : व्यवहारातील रजनीकांत

1
2
3
4
5
6
7
×

यु.एस.एस.डी. : *९९# ची जादू !

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
×

भीम वापरायला शिका !

1
2
3
4
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
1
2
3
4
5
×

POS मशीन कशी मिळवाल ?

POS म्हणजे Point of Sale मशीन. POS मशीनचा वापर पेमेंट कार्डमार्फत पेमेंट स्वीकारण्यासाठी होतो.
POS मशीनसाठी लागणारा खर्च :

१. मशीनसाठी द्यावे लागणारे डिपॉझिट
२. मशीन वापरण्यासाठी लागणारे मासिक भाडे
३. प्रत्येक व्यवहारामागे कमिशन

टीप : POS मशीनला स्वतःचे इंटरनेट कनेक्शन असते (यासाठी कोणतेही अधिक शुल्क आकारले जात नाही).
आवश्यक कागदपत्रे

१. व्यवसायचा पुरावा (कोणताही एक)
  • व्यवसाय व स्थापना नोंदणी प्रमाणपत्र
  • व्हॅट प्रमाणपत्र
  • विक्री कर
२. निवासाचा पुरावा

३. व्यवसायचालकाचे/भागीदाराचे फोटो ओळखपत्र

४. आर्थिक तपशील
  • बँक स्टेटमेंट
  • आयकर रिटर्न
टीप : जर आपले बँकेचे खाते त्याच बँकेत असेल जी आपल्याला POS मशीन देत आहे, तर वरीलपैकी बऱ्याच कागदपत्रांची आवश्यकता लागणार नाही.
संपर्क

POS मशिन घेण्यासाठी किंवा त्याबद्दल अधिक माहितीसाठी आपण खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.

Union Bank of India : 1800 208 2244
ICICI Bank : 7304446699
Bank of Maharashtra : 1800-102-2636
SBI : 1800 425 0727
×

Paytm वापरायला शिका !

Paytm हे एक ई-वॉलेट आहे. Paytm बाबत जाणून घेण्याआधी आपण ई-वॉलेट हि संकल्पना समजून घेऊया.

आपण सर्व दैनंदिन जीवनामध्ये पैसे ठेवण्यासाठी पर्स,पॉकेट,बटवा इ. चा वापर करतो. यांच्या वापरामुळे पैश्याची देवाणघेवाण, व्यवस्थापन सुलभ होते. Paytm हा पण एक बटवा/पर्स/पॉकेट आहे, फरक फक्त इतकाच कि, Paytm आपण elctronically वापरतो.

जसे आपण पैसे बँकेतून काढून आपल्या पॉकेट्मधे ठेवतो आणि नंतर व्यवहारांसाठी आपण या पैशांचा वापर करतो. अगदी तसच आपण आपल्या बँकेच्या अकाउंट मधून पैसे paytm मध्ये ऍड (Add) करतो. पण हि प्रक्रिया पूर्णतः electronic असते.

Paytm वापरण्याचे खूप फायदे आहेत. जसे कि, पैसे ऍड करण्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरज नाही. अगदी क्षणामध्ये पैश्यांची देवाणघेवाण करता येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे व्यवहार खूप सुरक्षित आहेत.

Paytm चा वापर कसा करावा याच प्रात्यक्षिकपूर्ण माहिती आपण पुढील प्रकरणात घेऊया.

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
1
2
3
4
1
2
3
4
5
1
2
3
4
1
2
×

ए.ई.पी.एस. : आधार कार्डने व्यवहार करा.

1
2
3
4
5
6
7
8
9
1
2
3
4
5
6
×

M-POS मशीन कशी मिळवाल ?

MPOS म्हणजे Mobile Point of Sale मशीन. हि मशीन आपण आपल्या मोबाईलला जोडतो आणि मोबाईलच्या इंटरनेटच्या माध्यमातून या मशीनद्वारे व्यवहार करण्यात येतात. POS मशीनपेक्षा MPOS साठी लागणारा खर्च खूप कमी आहे.
M-POS मशीनसाठी लागणारा खर्च :

१. मशीनसाठी द्यावे लागणारे डिपॉझिट
२. मशीन वापरण्यासाठी लागणारे मासिक भाडे
३. प्रत्येक व्यवहारामागे कमिशन

आवश्यक कागदपत्रे

१. पॅन कार्ड
२. cancelled (रद्द) चेक / बँक पासबुक कॉपी

संपर्क

MPOS मशिन घेण्यासाठी किंवा त्याबद्दल अधिक माहितीसाठी आपण खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.

PayU Money : 9069145265
MSwipe : 1800 1022 699
PayNear : 1800 1236 327
Bijlipay : 1800 2744 300
×

पेमेंट कार्डस : रोख रकमेचा जमाना गेला !

1
2
3
4
5
6
7
8
1
2
3
4

कॅशलेस महाराष्ट्राच्या यशोगाथा

×

उत्तरदायित्वास नकार

या पोर्टलवरील उपलब्ध आशय, विविध स्रोतांकडून प्राप्त झाला आहे. कोणताही व्यवहार करण्याआधी त्याची योग्य ती शहानिशा करूनच व्यवहार करा. आपल्याला जर अश्या व्यवहारातून काही तोटा झाल्यास पोर्टलचे निर्माते त्यास जवाबदार राहणार नाहीत.

हायपरलिंकींग धोरण : संकेतस्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेतस्थळे/ पोर्टल्स यांचे दुवे दिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल इतर संघटनांमार्फत केली जाते. हे दुवे तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य दुव्याची निवड करता, तेव्हा तुम्ही डिजिधन संकेतस्थळावरून बाहेर पडता. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण ‘त्या' बाह्य दुव्याच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्वसनीयता यासाठी डिजिधन जबाबदार राहणार नाही. त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. या संकेतस्थळावर उपलब्ध दुवे आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका.

×

विकसक

श्री. स्वप्नील पुरी
ईमेल : support@(at the rate)digidhan.info

श्री. विवेक चिरनिया
ईमेल : support@(at the rate)digidhan.info

×

विशेष आभार

पोर्टल निर्मितीसाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व व्यक्तिविशेषांचे मनःपुर्वक आभार !

श्री. अनुज देशपांडे
श्रीमती. ऋतुजा जोशी
श्रीमती. कीर्ती खंडेलवाल
श्री. संकेत जोशी
श्री. विनिश वर्गिस
श्री. नितुलजी शहा
श्री. तन्मय चनसीकर
श्री. उमेश बलवानी
श्री. अपूर्व पिर्के
श्री. सचिनजी आहेर